{"product_id":"captain-vikram-batra","title":"कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra)","description":"\u003cp\u003eसैनिक होण्यासाठी मनातून इच्छा लागते. धाडस आणि देशभक्त हे महत्त्वाचे गूण असले तरच आपल्या मरणाला न घाबरता ती व्यक्ती सैनिक होऊ शकते . शत्रूंची गोळी कोणत्याही क्षणी आपल्या छातीचा वेध घेऊ शकते हे माहिती असून सैनिक देशासाठी जीवावर उदार होऊन लढतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला हिरो कॅप्टन विक्रम बत्रा असाच सैनिक होता. हाडाचा सैनिक होता. धाडसाशी त्याची घट्ट मैत्री होती. देशभक्ती तर रक्ताच्या प्रत्येक थेंबात पुरेपुर भरलेली होती. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारगीलच्या रणांगणावर विक्रम बत्राने भारतीयांना अभीमान वाटेल असा पराक्रम केला. विक्रम कसा होता? त्याच्यावर संस्कार कसे होते? तो सैनिक म्हणून कसा होता हे तुम्ही वाचा पुस्तकात.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46483056361686,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-vikram.jpg?v=1744861838","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/captain-vikram-batra","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}