{"product_id":"champion-vha-rama-marathe","title":"चॅम्पियन व्हा (Champion Vha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचॅम्पियन व्हा! पंचतंत्र नव्हे, पंच सूत्र !डॉ. रमा मराठे छोट्या दोस्तांनो, ‘चॅम्पियन’ व्हायचंय ? – मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र; नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार ! तुम्हाला समजेल, अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना.. अभ्यास आरोग्य आत्मविकास  संस्कार सामाजिक बांधिलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि… गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784234885334,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-champ.jpg?v=1745582770","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/champion-vha-rama-marathe","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}