{"product_id":"charitrarang-vyankatesh-madgulkar","title":"चरित्ररंग (Charitrarang)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फुर्ती देणारे नाहीतच. देवदेवता तूर्त रजेवर आहेत. आज नायक व्हायला उरले आहेत – गरीब लोक आणि शास्त्रज्ञ. गरीब लोक जेव्हा लढा देतात, तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो. त्यात हरलं की दंड भरावा लागतो; तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा. साहजिकच लेखक लढाऊ-वृत्ती जिथं आढळते, तिथे ओढला जाणारच. आता ही लढाऊ-वृत्ती त्याला फक्त गोरगरीबांच्यातच आढळतेय....’ ...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार... अन् कलावंतांना अवगत करून देणारे ‘चरित्ररंग’.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47040088211670,"sku":null,"price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-cha.jpg?v=1752064934","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/charitrarang-vyankatesh-madgulkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}