{"product_id":"che-guevara-fidel-castrochya-shabdant-marathi","title":"चे गव्हेरा फिडेल कॅस्ट्रोच्या शब्दांत (Che Guevara Fidel Castrochya Shabdant)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eक्युबाचाआणि लॅटिन अमेरिकेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि आणि चेमधील ऐतिहासिक क्रांतिकारी भागीदारीबद्दल फिडेल यांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअतिशय उत्कटतेने केलेले लिखाण. यातून फिडेलने चे गव्हेराचे एक ‘माणूस’,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक ‘क्रांतिकारक’ आणि एक ‘बुद्धिजीवी’ या नात्यांनी विश्लेषण केले असून,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यातून चे गव्हेराचे ज्वलंत चित्र तयार झाले आहे! त्याच्या स्वतःच्या अतुलनीय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदृढनिश्चयाबद्दल आणि चारित्र्याबद्दल फिडेलने भरभरून लिहिले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचे गव्हेराच्या हत्येनंतर ३० वर्षांनी त्याचे अवशेष बोलिव्हियामध्ये परतले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर फिडेलने दिलेले भाषण या नवीन आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. त्यामुळे ही नवीन आवृत्ती एका अनोख्या राजकीय स्मृतीत रूपांतरित\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाली आहे. ही आवृत्ती चे गव्हेराच्या बोलिव्हियन मिशनचे परखड आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रांजळ मूल्यांकन प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47061029585110,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-CHE-03.jpg?v=1752660519","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/che-guevara-fidel-castrochya-shabdant-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}