{"product_id":"chhatrapati-sambhaji-maharaj-hardcover-s-bendre","title":"छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री. बेन्द्रे यांनी “छत्रपती संभाजी महाराज\" हे चरित्र लिहून ऎतिहासिक चरित्रलेखनाचा एक उच्चतर मानदंडच निर्माण केला आहे. या पुस्तकाच्या अखेरची संदर्भगंथसूची त्यांच्या अध्ययनाच्या व व्यासंगाच्या विस्ताराची सूचक आहे व या ग्रंथातील प्रकरणवारी इतिहासाच्या अंगोपांगांचा केवढा व्याप लक्षात घ्यावा लागतो याची दर्शक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46849555497174,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-maharaj_35431bd6-2c27-49f5-816e-ab15a8305b65.jpg?v=1747227903","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chhatrapati-sambhaji-maharaj-hardcover-s-bendre","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}