{"product_id":"chhatrapati-sambhaji-maharaj-ismail-pathan","title":"छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eडॉ. पठाण यांच्या संभाजी चरित्राचे वैशिष्ट्य काय? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा आमच्या लक्षात आले की, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका धर्मनिरपेक्षवादी मुस्लीम लेखकाने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिलेले हे महाराष्ट्रातील पहिले संभाजी चरित्र आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज समाजातील काही विशिष्ट गट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंभाजी महाराजांनी दिलेल्या लढ्यास हिंदू विरुद्ध मुस्लीम \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसा रंग देऊन तो धार्मिक लढा होता,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे भासवून या राजास ‘धर्मवीर' म्हणून घोषित करीतअसताना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया ग्रंथाने या घोषणेला छेद दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऔरंगजेबाने सुरु केलेले हे युद्ध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखऱ्या अर्थाने साम्राज्यवादी होते व त्याला विरोध करून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्याशी लढणाऱ्या मराठ्यांचे युद्ध हे त्याच अर्थाने स्वातंत्र्यवादी होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइथे हिंदू विरुद्ध मुस्लीम असा धर्माचा काही प्रश्नच निर्माण होत नाही,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे ऐतिहासिक सत्य डॉ. पठाण यांच्या या ग्रंथातून दृग्गोचर होते आहे आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहेच सत्यकथन या ग्रंथाचे यश आहे असे आम्हांस वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- डॉ. जयसिंगराव पवार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्येष्ठ इतिहासकार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eChhatrapati Sambhaji Maharaj | Dr. Ismail Pathan\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराज । डॉ. इस्माईल पठाण\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47169033044182,"sku":null,"price":345.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/Chh.SambhajiMaharaj-800x800.jpg?v=1755538501","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chhatrapati-sambhaji-maharaj-ismail-pathan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}