{"product_id":"chhota-jawan-marathi","title":"छोटा जवान (Chhota Jawan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युद्धभूमीवर शौर्य गाजविले... त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला... भारत-चीन युद्धात शौर्य गाजवताना बाजीरावही... शौर्याची परंपरा असणाऱ्या मोहित्यांच्या घरात यामुळे `सावट` पसरले... बालपणापासून पराक्रम, शौर्य यांच्या कथा ऐकणाऱ्या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा `छोटा जवान` निघाला... सीमेवर... देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शूरांची ही शौर्यगाथा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47039843270870,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-v.jpg?v=1752055530","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chhota-jawan-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}