{"product_id":"chi-vi-joshinche-nivadak-vinod","title":"ची.वि.जोशींचे निवडक विनोद (Chi. Vi. Joshinche Nivdak Vinod)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहासणे हा ताणतणाव कमी करण्याचा आणि आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद मनमुराद हासण्यासाठी मदत करीत असतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिं. वि. जोशी यांनी आपल्या चिमणराव आणि गुंड्याभाऊ या दोन विनोदी पात्रांच्या माध्यमातून लोकांना नेहमी हासवत ठेवलं. त्यांच्या विनोदी साहित्यातील निवडक विनोदांचं हे संकलन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक तुमचाही तणाव दूर करून, तुम्हाला खळाळून हासायला भाग पाडील. हासण्याचा निखळ आनंद मिळविण्यासाठी वाचून तर बघा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45856355287254,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-chivi.jpg?v=1744973767","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chi-vi-joshinche-nivadak-vinod","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}