{"product_id":"chicken-soup-for-the-soul-my-resolution-marathi","title":"चिकन सूप फॉर द सोल माय रेझोल्युशन (Chicken Soup For The Soul My Resolution)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकेव्हा ना केव्हा तरी प्रत्येक व्यक्तीने एखादा पण केलेला असतोच. नव्या वर्षानिमित्त असेल, विशिष्ट् वाढदिवसाला असेल. अगदी नव्या महिन्याच्या सुरूवातीला अथवा एखाद्या सोमवारीसुध्दा ! आपल्या सगळ्यांनाच स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवायचा असतो. अजाणतेपणी पोसलेली एखादी वाईट खोड मोडायची असते आणि म्हणून आपण स्वत:साठी काही उद्दिष्ट्ये ठरवतो, शपथा घेतो, निश्चय करतो किंवा सुधारणा घडवून आणण्याकरिता करण्याच्या गोष्टींचा आदरही करतो. याला काय म्हणायच आणि याची सुरुवात कधी करायची, याला फारस महत्त्व नाही; पण प्रत्येक व्यक्ती सुधारण्याकरिता स्वत:शी कटिबध्द होत असते. हे असे पण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारे असू शकतात किंवा साधे, सहज असतात. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46848191201494,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-soup.jpg?v=1747211713","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chicken-soup-for-the-soul-my-resolution-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}