{"product_id":"chinta-soda-anandane-jaga-dale-carnegie","title":"चिंता सोडा आनंदाने जगा (Chinta Soda Aanandane Jaga)","description":"\u003cp\u003eडेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– वॉरन बफे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* स्वत:ला कार्यमग्न ठेवा, चिंताक्रांत माणसाने स्वत:ला कामात गुंतवून घेतले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा. * आनंदाचे क्षण आठवा… कडू आठवणी विसरून जा. आर्थिक चिंता दूर करा.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eया जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45434380419286,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-c.jpg?v=1745058245","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chinta-soda-anandane-jaga-dale-carnegie","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}