{"product_id":"chocolate-samrat-milton-hershey-neelima-karmarkar","title":"चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी (Chocolate Samrat Milton Hershey)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. - मिल्टन हर्षी * अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट. * लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर. * सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास. * धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप. * अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं? * व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य. * मिल्टन हर्षी स्कूल - जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी. * स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती. * घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्या उद्योगात रूपांतर.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47123658768598,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-choc.jpg?v=1754478869","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/chocolate-samrat-milton-hershey-neelima-karmarkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}