{"product_id":"creative-problem-solver-prasad-dhapare","title":"द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर (The Creative Problem Solver)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाला समस्या या असतातच. तुम्हीही याला अपवाद नसाल. या पुस्तकामध्ये दिलेल्या समस्या सोडवण्याच्या शस्त्रांमुळे तुम्ही ङ्गक्त समस्येवरच मात करणार नाही तर सर्जनशीलतेच्या साहाय्याने तुमच्या जीवनाला व व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल. हे पुस्तक म्हणजे जगातील कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता असणारी आणि अत्यंत शक्तीशाली शस्त्रं देणारी दैवी देणगी आहे. -डीन लॅम्बले, मॅनेजिंग डायरेक्टर, सनलाईफ कोणतीही समस्या सोडवणारं गेल्या दशकातील सर्वोत्तम पुस्तक. - जॅसन लाँगले, एसीईच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख. ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. - पॉल हॅन्डले, स्ट्रॅटेजी पार्टनर, टँजीबल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47126265004246,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ps.jpg?v=1754568863","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/creative-problem-solver-prasad-dhapare","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}