{"product_id":"dagalbaj-shivajiprabodhankar-thackeray","title":"दगलबाज शिवाजी (Dagalbaj Shvaji)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. ‘दगलबाज’ म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस.’ इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले ? \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e(‘माझी जीवनगाथा’ तून)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45663325389014,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Dagalbazshivaji.jpg?v=1745052860","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/dagalbaj-shivajiprabodhankar-thackeray","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}