{"product_id":"dainandin-paryavaran-marathi","title":"दैनंदिन पर्यावरण ( Dainandin Paryavaran)","description":"\u003cp\u003eपर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपलं वागणं आपण बदलायलाच हवं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण म्हणजे नेमकं काय करायचं ? काय टाळायचं ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदैनंदिन जीवनात करण्या\/टाळण्याच्या अशा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण 'पर्यावरणीय दृष्टी' ठेवून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाय करू\/टाळू शकू \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचनीय तर आहेच; \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण 'हे सहज जमेल आपल्याला' \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसं वाटायला लावून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47083302551766,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-dilip.jpg?v=1753447038","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/dainandin-paryavaran-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}