{"product_id":"dare-win-jinknyache-dhadas-kara-marathi","title":"जिंकण्याचे धाडस करा (Jinknyache Dhadas Kara)","description":"\u003cp\u003e“जे वास्तविक जीवनात खरोखरच काही प्राप्त करू इच्छितात, अशा प्रत्येकासाठी हे एक आदर्श पुस्तक आहे …अप्रतिम!”\u003cbr\u003e– नॉर्मन व्हिंसेंट पील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचे कसे काय चालले आहे? साधारणच का?\u003cbr\u003eखूप चांगले नाही? हं ऽऽऽ चाललंय आपलं!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सेनचा विश्वास आहे की, जर आपण धाडस केले तर जीवनाकडे आम्हाला देण्यासारखे बरेच काही आहे. ‘जिंकण्याचे धाडस करा’ हेच करण्याची योजना प्रस्तुत करते आहे – अशी योजना जी आत्मविश्वास व आत्मसन्मान यांचा विकास करून प्रत्येकाला एका विजेत्याप्रमाणे विचार करायला प्रेरित करते. हा सहज-सोपा कार्यक्रम सर्वांच्या उपयोगी पडू शकतो, मग त्यांचे व्यक्तिगत उद्दिष्ट काहीही असो. जीवनाच्या आव्हानाला स्वीकारून आपल्या भीतीवर ताबा मिळवण्याचे धाडस करा. करा जिंकण्याचे धाडस.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॅक कॅनफिल्डने व्यक्तिमत्त्वविकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांनी जगभरात पाच लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी भाषण-सत्रे संचालित केली आहेत. मार्क व्हिक्टर हॅन्सेन एक लोकप्रिय वक्ता आहेत जे राष्ट्रीय (अमेरिका) मीडियावर सतत दिसतात. हे दोघे न्यूयॉर्क टाइम्सची बेस्टसेलर पुस्तके ‘चिकन सूप फॉर द सोल’ आणि ‘अ सेकंड हेल्पिंग ऑफ चिकन सूप फॉर द सोल’चे लेखकदेखील आहेत\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46719341035734,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-gn.jpg?v=1744180814","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/dare-win-jinknyache-dhadas-kara-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}