{"product_id":"das-numberi-phone-ani-itar-katha-marathi","title":"दस नंबरी फोन आणि इतर कथा (Das Numberi Phone Ani Itar Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47087205155030,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-daas.jpg?v=1753621642","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/das-numberi-phone-ani-itar-katha-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}