{"product_id":"design-the-career-dr-rama-marathe-dr-ravi-marathe","title":"डिझाईन द करियर (Design The Career)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eक्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर! अनेकांना फक्त\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट… बस्स इतकंच काहीसं !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक-भावनिक-बौद्धिक-सामाजिक-आत्मिक-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘बुद्धिमतांचा कॉम्बो’ असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा! ज्यामुळं होईल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओळख आपुली आपणाशी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि सापडेल दिशा जीवनाची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाहिजे असं पुस्तक….\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47070154195158,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-CAREER-3.jpg?v=1753002184","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/design-the-career-dr-rama-marathe-dr-ravi-marathe","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}