{"product_id":"develop-self-confidence-improve-public-speaking","title":"हाऊ टू डेव्हलोप सेल्फ कॉन्फिडन्स अँड इम्प्रोव्ह पब्लिक स्पिकिंग (How To Develop Self Confidence And Improve Public Speaking)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eलोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत.\u003cbr\u003eभाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eकाळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील :\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eसंयम आणि आत्मविश्वास मिळवा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eस्मरणशक्ती तल्लख करा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eभाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eश्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eशत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eव्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45428201029846,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71ufk89iSKL._SL1500.jpg?v=1744865886","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/develop-self-confidence-improve-public-speaking","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}