{"product_id":"drohaparva-ajey-jhankar","title":"द्रोहपर्व (Drohaparva)","description":"\u003cp\u003e१७७३ ते १७७९ हा काळ ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*  राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*  या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*  ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*  ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअन् मन हेलावून टाकणाऱ्या ‘इष्टुर फाकड्या’ची. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - ‘वडगावची लढाई’! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी– \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45454299070678,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-np_1a90009e-9247-497a-8e2f-0e6c8807ee9b.jpg?v=1753516856","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/drohaparva-ajey-jhankar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}