{"product_id":"ekankika-d-ma-mirasdar","title":"सुट्टी आणि इतर एकांकिका Sutti Ani Itar Eakantika","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशाळेतील शिक्षक खोली म­धल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांम­ध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा \"सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं \"निरोगी दवाखान्यात`... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा \"फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये ... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्या­यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा \"निकाल`म­ध्ये.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46045798695126,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-st_b44422a7-007c-48ba-90ee-a1fc2c93afdd.jpg?v=1751632585","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ekankika-d-ma-mirasdar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}