{"product_id":"fitness-set-rohan-prakashan","title":"फिटनेस सेट (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं)-Fitness-set","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1. चाला…’फिट’ राहा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक : डॉ. पॉल गालब्रेथ\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक : जी.पद्मा विजय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e4. पाठदुखी विसरा…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46773336408278,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-fitnessset.jpg?v=1745396890","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/fitness-set-rohan-prakashan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}