{"product_id":"gamak-yashache-marathi-atul-magun","title":"गमक यशाचे (Gamak Yashache)","description":"\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\" ही आहे एक गोष्ट तुमच्या - आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? .... पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा - आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं .... हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच .... !\"}' data-sheets-userformat='{\"2\":829,\"3\":{\"1\":0},\"5\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"11\":4,\"12\":0}'\u003eही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46776763449558,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-yashachi.jpg?v=1745481342","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/gamak-yashache-marathi-atul-magun","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}