{"product_id":"garagara-garagara-anant-bhave","title":"गरागरा गरागरा (Garagara Garagara )","description":"\u003cp\u003eछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेगळयाच दिसतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाहीसं वेगळं असतं - असू शकतं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी माझी समजूत आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या गोष्टींचं वर्णन करताना, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठयांना दिसणार-सुचणार नाहीत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा चित्रविचित्र कल्पना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाषा ती उधळतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांचं हे मूलपण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या कविता-गाण्यांतून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेळवण्याचा खटाटोप \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा एक ब-यापैकी उपक्रम आहे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी पावती मुलांच्या शाळांतून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला वेळोवेळी मिळते आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086870266070,"sku":null,"price":25.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Garagara.jpg?v=1753612010","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/garagara-garagara-anant-bhave","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}