{"product_id":"garbhavati-va-balantininsathi-poshak-pakakruti-g-padma-vijay","title":"गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती (Garbhavati Va Balantinisathi Poshak Pakakruti)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.\\n या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.\\n \\n प्रमुख वैशिष्ट्यं :\\n \\n * पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ\\n * पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता\\n * अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण\\n * प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत\\n * पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स\\n * बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग\"}' data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eगरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.\u003cbr\u003eया पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रमुख वैशिष्ट्यं :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ\u003cbr\u003e* पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता\u003cbr\u003e* अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण\u003cbr\u003e* प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत\u003cbr\u003e* पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स\u003cbr\u003e* बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47022850146518,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bh.jpg?v=1751539874","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/garbhavati-va-balantininsathi-poshak-pakakruti-g-padma-vijay","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}