{"product_id":"gavai-baban-minde","title":"गावई (Gavai)","description":"\u003cp\u003eगाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसं आहेत म्हणून गाव आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी गाव सोडलं की, गाव 'उठलं'. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग उरते ती फक्त जमीन. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'गावई' ही अशाच एका गावाची कथा. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआभाळाच्या कोपाला सामोरं जात, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र शहर आणि खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगावं 'उठत' आहेत म्हणजेच होत आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगावई\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086629617878,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-gava.jpg?v=1753594000","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/gavai-baban-minde","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}