{"product_id":"genomics","title":"जिनॉमिक्स (Genomics)","description":"\u003cp\u003eवैद्यकीय विज्ञान कल्पनेपलीकडील क्षितिजांकडे झेपावत नवनवी शास्त्र दालनं खुली करत आहे. त्यांपैकी एक दालन म्हणजे जिनॉमिक्स ! या शाखेच्या उदयानंतर वैद्यकीय विज्ञानाने मानवी जीवनातल्या अनेक घडामोडी, शारीरिक क्रिया आणि दुष्प्राप्य आजार यांचा उलगडा करण्याचा जणू चंगच बांधला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि वैद्यकीय विश्लेषक व लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी या पुस्तकात या अद्भुत विज्ञानशाखेची ओळख करून दिली आहे; वर्तमानासह भविष्यात ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र क्रांती कशी करू शकते याचा सर्वांगीण वेध घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकातील काही विषय असे…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची ओळख\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडीएनएचं कार्य कसं चालतं ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनुवांशिकता आणि म्यूटेशन म्हणजे काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनुवांशिक आजारांची माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहत्त्वाच्या जनुकीय चाचण्या आणि त्यांती आवश्यकता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकर्करोग उपचारातील जिनॉमिक्स क्रांती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडाएट आणि जिनॉमिक्स\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफोरेन्सिक सायन्स, क्रीडा, शिक्षण इ. क्षेत्रांतील जिनॉमिक्सचा वापर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनुवांशिक आजारांबद्दलच्या केस स्टडीज आणि बरंच काही…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिनॉमिक्स या विज्ञानशाखेच्या सर्व अंगांचा सखोल ऊहापोह करणारं, डॉक्टरांना, अभ्यासकांना तसंच सर्वसामान्य वाचकांना उपयुक्त असं पुस्तक…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eजिनॉमिक्स : मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47232230064342,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-genomics.jpg?v=1756998449","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/genomics","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}