{"product_id":"governance-growth-india-abdul-kalam","title":"गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया (Governance For Growth In India)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या या पुस्तकाचा मनोज अंबिके यांनी अनुवाद केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'मतदानाचा अधिकार ' अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता,' असे डॉ. कलाम लिहितात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक मतदाराने आपला मताधिकार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक कसा बजावावा, याचे मार्गदर्शन ते करतात. सर्जनशील, नेतृत्व, सुशासन, ई-गव्हर्नन्स, माहिती अधिकार, पारदर्शक कारभार आदी घटकांचा त्यांनी उहापोह केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47132113535190,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-apj_120aa631-2d30-4193-8f6e-a6e2462155dd.jpg?v=1754725127","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/governance-growth-india-abdul-kalam","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}