{"product_id":"gunisobat-shikuya-aapan-kuthe-aahot-pradnya-vaze","title":"गुणीसोबत शिकुया आपण कुठे आहोत (Gunisobat Shikuya Aapan Kuthe Aahot)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगुणीसारख्याच हुशार, उद्योगी आणि जिज्ञासू मुला-मुलींच्या अथक प्रश्नांना आपल्या मराठीतून उत्तरं देणारं हे पुस्तक आहे ! शहरांमध्ये, महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर, बहुभाषिक वातावरणात वाढत असताना आपली मुलं नक्कीच मराठी वाचू, बोलू शकतात. आपण त्यांच्याशी बोलूया आणि अशी छान छान मराठी पुस्तकं वाचून दाखवूया.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46924019204310,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-rahto.jpg?v=1748689989","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/gunisobat-shikuya-aapan-kuthe-aahot-pradnya-vaze","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}