{"product_id":"guntavnuk-ben-carlson-robin-powell","title":"गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग (Guntavanuk Arthik Swatantryakade Janyacha Marg)","description":"\u003cp\u003eतुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उचलाव्याच लागणाऱ्या सगळ्या पावलांविषयी हे पुस्तक तुम्हाला सांगतं. त्यांच्यामध्ये पुढील प्रश्नांच्या स्पष्ट आणि साध्या उत्तरांचा समावेश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓बचत करणं का महत्त्वाचं असतं आणि किती बचत केली पाहिजे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓ गुंतवणूक हा संपत्ती उभारणीचा सगळ्यात उत्तम मार्ग का आहे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓ गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटकडून कुठली अपेक्षा ठेवली पाहिजे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓लक्षाधीश होण्यासाठी खरोखरच किती कालावधी लागतो ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचल्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407965413590,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-INVESTMENT03.jpg?v=1752906164","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/guntavnuk-ben-carlson-robin-powell","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}