{"product_id":"harshu-mottha-hotoy-suvarna-gokhale","title":"हर्षू मोठ्ठा होतोय (Harshu Mottha Hotoy)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगर्भाशयात नाळेचा वेढा पडल्यामुळे हर्षू अपुर्या वजनाचा जन्माला आला. त्याची शारीरिक वाढ म्हणावी तशी नसल्यामुळे, इतरही अपेक्षित प्रगती होत नव्हती, हर्षूचे आई-बाबा, भाऊ, आजी या सगळ्यांनीच हे आव्हान स्वीकारुन आनंदानं पेललं. हर्षुच्या मोठ्ठा होण्याकडचा हा कमालीचा मनोज्ञ प्रवास जेवढा रंजक, तेवढाच विचारांना प्रवृत्त करणारा, आत्मचिम्तन करायला लावणारा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46799241216214,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-harsh.jpg?v=1745996148","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/harshu-mottha-hotoy-suvarna-gokhale","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}