{"product_id":"heart-attack-ani-sukhi-samruddha-jeevan-tom-smith","title":"हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी समृद्ध जीवन (Heart Attack Ani Sukhi Samrudha Jivan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eठळक वैशिष्टये\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हृदयाचं कार्य कसं चालतं?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हृदयविकाराची कारणं कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 हार्ट अॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47022063452374,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-HeartAttackFront-1.jpg?v=1751525595","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/heart-attack-ani-sukhi-samruddha-jeevan-tom-smith","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}