{"product_id":"intraday-tradingchi-olakh-marathi","title":"इंट्राडे ट्रेडिंगची ओळख (Intraday Tradingchi Olakh)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवी इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणूकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी 'इंट्राडे ट्रेडिंगची ओळख' मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची ओळख करून देताना भारतीय स्टॅक एक्सचेंज, ट्रेडिंग करण्याची पद्धत सांगितली आहे. डे ट्रेडिंग कशाला म्हणायचे, ट्रेडर म्हणजे कोण, यशस्वी ट्रेडरचे गुण, डे ट्रेडिंग आपल्यासाठी अनुकूल आहे का याची पडताळणी करण्यासाठी येथे काही मुद्दे दिले आहेत. शेअर बाजारातील प्रवेश, दलालांची निवड, जोखमीचे नियम व नियंत्रण, डे ट्रेडरने टाळावयाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. ट्रेडिंगच्या दिवसाची सुरवात, माहितेचे स्त्रोत, जागतिक शेअर बाजार, टेक्निकल अनलिसिसची पद्धत यावर विस्तृतपणे लिहिले आहे बाजारात केव्हा प्रवेश करावा व केव्हा बाहेर पडावे यांसारख्या महत्वाच्या मुद्याकडेही लक्ष वेधले आहे. तसेच सेन्सेक्स शेअर, निफ्टि शेअर आदी प्रकरणेही यात आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46877003481302,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-intra.jpg?v=1747576941","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/intraday-tradingchi-olakh-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}