{"product_id":"irfan-khan-pravas-eka-kalakarachaaseem-chhabra","title":"इरफान खान ( Irfan Khan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइरफान खानः प्रवास एका अभिनेत्याचा’ हे पुस्तक सर्वांपेक्षा वेगळ्या आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचौकटी मोडून आपल्या अभिनयाला वेगळे आयाम देणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रवास आपल्यासमोर उलगडतं. अत्यंत शिस्तबद्धपणे अभ्यास करून या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअभिनेत्यासंदर्भातले अनेक बारकावे आपल्याला सांगतं. लेखक असीम छाब्रा यांनी या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचं लेखन करताना अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. सिनेसृष्टीतले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक जण इरफानविषयी बोलले आहेत. त्यातून लेखकाने इरफानच्या व्यक्तिगत आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकलाजीवनाचा साकल्याने शोध घेतला आहे. प्रासादिक शैलीतलं आणि अनेक किस्से\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसांगणारं हे पुस्तक या अभिनेत्याचा राजस्थानमधल्या लहानशा घरातून सुरू झालेला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचलेला थक्क करणारा प्रवास वाचकांसमोर मांडतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइरफानच्या काही महत्त्वाच्या भूमिकांचा, त्याच्या अभिनयशैलीचा मागोवा घेत हे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला सिनेमा ही काय चिज आहे, सिनेमा काय करू शकतो याविषयी सांगतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थात, या कथनाचा केंद्रबिंदू आहे – त्याच्या पिढीमधला सर्वोत्तम अभिनेता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसणारा एक माणूस, अभिनय या कलेविषयीची त्याची तळमळ आणि अनोख्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभूमिकांविषयी त्याचं निरतिशय प्रेम हेच !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46063825617110,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-IRFAN-3.jpg?v=1745647611","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/irfan-khan-pravas-eka-kalakarachaaseem-chhabra","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}