{"product_id":"javed-akhtar-navya-suryachya-shodhat-mangala-godbole","title":"जावेद अख़्तर : नव्या सूर्याच्या शोधात (Javed Akhtar : Navya Suryachya Shodhat)","description":"\u003cp\u003eजावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्याचा सार्थ अभिमान \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45643326587094,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mang.jpg?v=1753856431","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/javed-akhtar-navya-suryachya-shodhat-mangala-godbole","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}