{"product_id":"jihad-marathi-jamadar-hussain","title":"जिहाद (Jihad)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे `जिहाद` होय. जिहाद म्हणजे केवळ धर्मयुद्धा नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी, आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयन्तशील असते व त्यासाठी स्वतःला क्षीणवत असते, ती वास्तवात `जिहाद` च करत असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46898693636310,"sku":"","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-jihad.jpg?v=1747898960","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/jihad-marathi-jamadar-hussain","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}