{"product_id":"joker-in-the-pack-marathi","title":"जोकर इन द पॅक (Joker in the Pack)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value=\"{\u0026quot;1\u0026quot;:2,\u0026quot;2\u0026quot;:\u0026quot; आय.आय.एम.'मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे - अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ' राजकीयदृष्ट्या अचूक ' गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ' काम ' सर्वोत्तमरीत्या पार पाडलय ... आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ' आय.आय.एम.'च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! एस रामकृष्णन ( आयआयएमसी ) एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड उत्तर भारत , एचडीएफसी \u0026quot;}\" data-sheets-userformat='{\"2\":829,\"3\":{\"1\":0},\"5\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"11\":4,\"12\":0}'\u003eआय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003e\u003cstrong\u003eएस रामकृष्णन\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e( आयआयएमसी )\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003eएक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003eउत्तर भारत , एचडीएफसी\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीचं वाचन म्हपाजे खूपच रंजक असा अनुभव ठरतो . ‘ एमबीए ‘ शिक्षण व्यवस्थेच्या अंतरंगाबाबत एका व्यक्तीने ‘ अंतस्था’च्या भूमिकेतून चितारलेला असा हा अनुभव आहे . जरी ही काल्पनिक गोष्ट असली तरी त्या गोष्टीचा वास्तवाशी इतका निकटचा संबंध आहे की बहुतांश ‘ एमबीए ‘ पदवीधारकांना स्मरणरंजनाचा अस्सल अनुभव प्राप्त होईल … आणि कदाचित् काहींच्या मनात चीडही निर्माण होईल !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cem\u003eविनित एस चौहान\u003c\/em\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003eग्लोबल बिझिनेस मॅनेजर\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003eजे पी मॉर्गन चेस\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रेसिडेंट, आयआयएमएल अॅल्युम्नी असोसिएशन\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47005766877398,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-JokerIn-The-Pack-1Front-1.jpg?v=1751012005","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/joker-in-the-pack-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}