{"product_id":"kaay-kiti-aani-kas-khayacha-amita-gadre","title":"काय, किती आणि कसं खायचं? (Kaay, Kiti Aani Kasa Khaaych)","description":"\u003cp\u003e“अंडं खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?”\u003cbr\u003e“मधुमेह असल्यास आंबा खाऊ शकतो का?”\u003cbr\u003e“आहारातून पुरेसं प्रोटीन कसं मिळवायचं?”\u003cbr\u003e“साखरेऐवजी गूळ खाऊन शुगर कंट्रोल होते का?”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशाच अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात तुम्हाला सापडतील.\u003cbr\u003eक्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे ह्यांनी आपल्या २० वर्षांच्या\u003cbr\u003eअनुभवावरून सोप्या भाषेत पण विज्ञानाचा आधार घेऊन हे\u003cbr\u003eप्रॅक्टिकल पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात तुम्हाला रोज\u003cbr\u003eपडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, शिवाय एक सोपं आणि\u003cbr\u003eसस्टेनेबल आहाराचं गाईड पण प्राप्त होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे सल्ल्यांचा भडिमार असतो तिथं\u003cbr\u003eअमिताचा ‘नो नॉनसेन्स पण प्रॅक्टिकल’ आवाज आपल्याला आधार देतो.\u003cbr\u003eजेवणाच्या सवयी आपल्या आयुष्याच्या चौकटीत राहून बदलता येतात हे\u003cbr\u003eअमिता ह्या पुस्तकात सोप्या पद्धतीने दाखवते.”\u003cbr\u003e\u003cstrong\u003e-सई कोरान्ने-खांडेकर, लेखिका व कलिनरी कन्सल्टंट\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e“आहार कसा असायला हवा याचं सहज, सोपं आणि सुटसुटीत उत्तर!”\u003cbr\u003e\u003cstrong\u003e– ओंकार जाधव, सह-संस्थापक, अमुक तमुक पॉडकास्ट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47003396538582,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-kk_1cb7a806-5d37-4ae5-b2f9-018fcb74e866.jpg?v=1750927465","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/kaay-kiti-aani-kas-khayacha-amita-gadre","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}