{"product_id":"kamsatya-ramesh-potdar-uma-potdar","title":"कामसत्य (Kamsatya)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47022684504278,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ks_873d4a62-1da8-4a04-b706-a8b50f590394.jpg?v=1751537312","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/kamsatya-ramesh-potdar-uma-potdar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}