{"product_id":"ladhe-vivekvadache-prof-p-r-aarde","title":"लढे विवेकवादाचे (Ladhe Vivekvadache)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातून विश्ववंद्य सॉक्रेटिस, पाश्चात्य राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक प्लेटो, महान ज्ञानी अॅरिस्टॉटल, क्रूर धर्मांधांची बळी हायपेशिया, दूरदर्शी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगॅलिलिओ, मानवी स्वातंत्र्याचा मुक्तिदाता व्हॉल्टेअर, पॉल कुर्झ, विज्ञानयोगी आयझॅक अॅसिमोव्ह, अवकाश पक्षी कार्ल सेगन, महान विचारवंत बण्ड\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरसेल, आधुनिक चार्वाक रिचर्ड डॉकिन्स पासून अब्राहम कोवूर, फुले, आंबेडकर, पेरियार, गोरा, भगतसिंग, हमीद दलवाई, आ. ह. साळुंखे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतस्लिमा नसरीन ते नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची ओळख होते तसेच चेटकीण प्रथा आणि धर्मयुद्धे, रेनेसाँ काळ, भारतातील धर्मकलह,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील धर्मचिकित्सेची चळवळ यांची माहिती मिळते. इतकेच नव्हे तर यातून विवेकवादाची वाटचाल अधोरेखित होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47068336128214,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ladhe.png?v=1752912392","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ladhe-vivekvadache-prof-p-r-aarde","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}