{"product_id":"landscapes-of-loss-kavitha-iyer","title":"लँडस्केप्स ऑफ लॉस (Landscapes of Loss)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक या प्रदेशाची – मराठवाड्याची, तिथल्या लोकांची, बसाल्ट खड़काच्या डोंगरांची, कोरड्या पडलेल्या तपकिरी मातीची कहाणी सांगतं. यात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअल्पभूधारक शेतकरी, दलित, शेतमजूर, शेतकरी विधवा आणि त्यांची मुलं आपल्याला भेटतात. त्यातून अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्या समोर येतात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविविध प्रकारे ही कहाणी म्हणजे ग्रामीण भारतातील शेतीव्यवस्थेमध्ये असलेल्याअसंतोषाचं, निराशेचं आणि संघर्षाच प्रतिनिधिक चित्र आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47061244543190,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-LANDSCAPE-03.jpg?v=1752668789","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/landscapes-of-loss-kavitha-iyer","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}