{"product_id":"lavangee-mirchee-kolhapurchee-marathi-shankar","title":"लवंगी मिरची कोल्हापूरची (Lavangi Mirchi Kolhapurchi)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eगावचा इरसाल पाटील. रसिक, रंगेल ! एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हणून तिला घरात आणतो. मग काय ! दोन हक्काच्या बायकांमधे त्याची जी त्रेधातिरपीट उडते... सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शौलीतलं हे नाटक ! खटकेबाज संवाद, ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी... 'लवंगी मिरची कोल्हापूरची'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47025679106262,"sku":null,"price":105.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mir.jpg?v=1751611889","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/lavangee-mirchee-kolhapurchee-marathi-shankar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}