{"product_id":"leap-frog-mukesh-sud-priyank-narayan","title":"लीप फ्रॉग (Leap Frog)","description":"\u003cp\u003eकामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग बेडूकउडी – म्हणजे, एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने, कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत ? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या, तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बाणवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46782981210326,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-leaf-f-3.jpg?v=1745583332","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/leap-frog-mukesh-sud-priyank-narayan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}