{"product_id":"lise-meitner-veena-gavankar","title":"लिझ माईट्नर (Lise Meitner)","description":"\u003cp\u003eकुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रेयसुध्दा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, टी विसाव्या शतकातली थोर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45782954016982,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-lise.jpg?v=1753782647","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/lise-meitner-veena-gavankar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}