{"product_id":"madhuras-recipe-shalecha-daba-chhoti-sutti-by-madhura-bachal","title":"शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी (Madhuras Recipe - Shalecha Daba Chhoti Sutti By Madhura Bachal)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45603867328726,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-dabba.jpg?v=1749815953","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/madhuras-recipe-shalecha-daba-chhoti-sutti-by-madhura-bachal","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}