{"product_id":"mahakarunik-narendra-shelar","title":"महाकारुणिक (Mahakarunik)","description":"\u003cp\u003eअडीच हजार वर्षांपूर्वी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया भूतलावर एक महापुरुष जन्मला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसिद्धार्थ गौतमाचा ‘बुद्ध' बनला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086763016406,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mha.jpg?v=1753597996","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mahakarunik-narendra-shelar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}