{"product_id":"mahapurushanchya-najretun-shivray-by-vaibhav-salunke","title":"महापुरुषांच्या नजरेतून शिवराय (Mahapurushanchya Najretun Shivray)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45505918795990,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-maha_4e99e872-14cc-4381-8283-0c130926f762.jpg?v=1749639758","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mahapurushanchya-najretun-shivray-by-vaibhav-salunke","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}