{"product_id":"maitri-epilepsyshi-yashoda-vakankar","title":"मैत्री एपिलेप्सीशी (Maitri Epilepsyshi)","description":"\u003cp\u003eयशोदा वाकणकर…\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएपिलेप्सीचे दुष्परिणाम सोसल्यानंतर अगदी सर्वसामान्य जीवन जगणारी एक रुग्ण…\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eपण तिला आता ‘रुग्ण’ असं म्हणणं योग्य ठरेल का?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतर , नाही!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e सर्वसामान्य जीवन जगता जगता ती बरंच काही विधायक काम करत असते. ‘संवेदना’ एपिलेप्सी मदत गट हा अशा कामातील एक उपक्रम.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया गटाच्या माध्यमातून ती एपिलेप्सीच्या रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना मोलाची मदत करत असते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया पुस्तकाचं तिचं लिखाणही अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणता येईल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएपिलेप्सीचा त्रास असणाऱ्या मुलांचं पालकत्व करताना कोणती काळजी घ्यावी?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eत्या रुग्णांचा आहार कसा असावा ?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eऔषधोपचाराचं महत्त्व किती ?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसर्जरीच्या पर्यायांचा विचार कसा करावा ?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएपिलेप्सीच्या अशा विविध पैलूंविषयी माहिती देणारं आणि अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन करणारं पुस्तक…\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमैत्री एपिलेप्सीशी… !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46994338906326,"sku":"","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ma.jpg?v=1750745143","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/maitri-epilepsyshi-yashoda-vakankar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}