{"product_id":"maitri-sanskrutashi-marathi","title":"मैत्री संस्कृतशी-(Maitri Sanskrutashi)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value=\"{\u0026quot;1\u0026quot;:2,\u0026quot;2\u0026quot;:\u0026quot;हे पुस्तक कोणासाठी?\\n हसत-खेळत 'enjoy' करत संस्कृत शिकू \/ शिकवू इच्छिणार्या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच...!\\n पुस्तकाची वैशिष्ट्ये\\n * वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा\\n * ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न\\n * रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर\\n (एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.)\\n * नियमित म्हटल्या जाणार्या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ\\n * दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा\\n * संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’\\n * संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश\u0026quot;}\" data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eहे पुस्तक कोणासाठी?\u003cbr\u003eहसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू \/ शिकवू इच्छिणार्या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…!\u003cbr\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये\u003cbr\u003e* वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा\u003cbr\u003e* ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न\u003cbr\u003e* रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर\u003cbr\u003e(एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.)\u003cbr\u003e* नियमित म्हटल्या जाणार्या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ\u003cbr\u003e* दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा\u003cbr\u003e* संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’\u003cbr\u003e* संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46774618030294,"sku":"","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sanskrut.jpg?v=1745410320","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/maitri-sanskrutashi-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}