{"product_id":"majboot-kutumba-ani-itar-katha-rajiv-tambe","title":"मजबूत कुटुंब आणि इतर कथा (Majbut Kutumb Ani Itar Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणाऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47092704280790,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-katha_37e2974c-0f25-4c57-bbe0-12eb658a60ec.jpg?v=1753777465","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/majboot-kutumba-ani-itar-katha-rajiv-tambe","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}