{"product_id":"manus-ani-zaad-marathi","title":"माणूस आणि झाड (Manus Ani Zaad)","description":"\u003cp\u003eवनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते या पुस्तकात सांगितलं आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाढ, वनस्पतीमधल्या विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगितलेल्या असतात. पाठयपुस्तकातला मजकूर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफक्त विद्यार्थ्यांसाठीच असतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात न \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाता कळणारा आहे. शाळा, फळे, भिंती, मास्तर, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरीक्षा, पास, नापास इत्यादी गुंत्याच्या बाहेर राहून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवनस्पतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचून वनस्पतीची गंमत कळते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाची दुसरी गंमत अशी की यातल्या मजकुराला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक स्वतंत्र शैली आहे. या मजकुरात माणसं आहेत, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हटलं तर ही गोष्ट आहे. म्हटलं तर ही पत्रकारिता \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहे. म्हटलं तर हे शिक्षणही आहे. ज्ञान आहे आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगंमतही आहे. कथा, कादंबरी, पत्रकारिता, शिक्षण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाचे ठरलेले आहेत. शैल्या ठरलेल्या आहेत. मजकुरांची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाचेबंद शैली सवयी दूर सारून लेखक वाचकांशी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबोलला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45641371058390,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-man_14e40c0e-984e-49af-8310-a7e2f46dfb98.jpg?v=1753448248","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/manus-ani-zaad-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}